विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. भाजपकडून बुधवारी विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पंकजा मुंडे यांचे नाव नाही.
#PankajaMunde #DhananjayMunde #SharadPawar #Beed #VidhanParishad #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #MVA #NCP #BJPShivSena #HWNews